Dasara Melava | शिवसेनेचा हा खासदार संघाच्या मेळाव्याला दरवर्षी का जातो? | Politics | Maharashtra

2022-10-05 72

शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमानेंनी आज नागपुरातील संघाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी तुमानेंनी दरवर्षी संघाच्या दसरा मेळाव्याला ते का जातात? हेही सांगितलं. आजच्या संघाच्या दसरा मेळाव्याला संतोष यादव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

Videos similaires